Bigg Boss Marathi 3 | 25th Oct Episode Updates | "मला तुझ्या टीममध्ये घे" - जय
2021-10-26
11
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये जय स्नेहाला दुसरी टीम बनवायला सांगतोय आणि त्यात त्याला घ्यायला सांगतोय. पाहूया आजच्या भागाची एक खास झलक. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omakar Ingale